HEALTHY RECIPES IN LOCKDOWN
STAY HOME AND BE HEALTHY AND EAT TASTY
भाजीपाला संपला असेल तर कृपया घरा बाहेर पडू नका 🙏, घरच्या घरी बनवण्यासाठीचे पौष्टीक पदार्थांची यादी 😋
1) जास्त खाव खाव करू नका। 😂
2) संचारबंदी संपेपर्यंत बे एक बे स्वयंपाक करावा !😝
3) बे एक बे म्हणजे ....एक भाजी आणि पोळी ( किंवा भाकरी ) !🤪
4) आमच्याकडे यांना जमतच नाही, सगळं व्यवस्थितच लागतं असे भंपक डायलॉग मारू नका !
5)आमच्याकडे दुधाचा चहा लागतो कशासाठी एवढा मोठेपणा पार्याय आहेत आपल्याकडे वापरा।
Amazon Best Deals of the Day
MORNINIG HEALTHY DRINKS
1) BLACK COFFEE
2) BLACK TEA
3) GREEN TEA
4) LEMON TEA
5) MASALA TEA
6) TURMERIC WATER
1) सपक वरणफळ
2) गोड फळ
3) शेंगोळे
4) भजे - खिचडी
5) दाल-खिचडी
6) शेवया-खिचडी तिखट
7) शेवया-खीर गोड
8) मोकळी दाळ - भाकरी
9) मध - भाकरी
10) खोबरआमटी- भाकरी
11) वरण- भाकरी
12) कडी -भाकरी
13) पिठल -भाकरी
14) दूधखीर- चपाती
15) तुरडाळ- भाकरी
16) मसूरडाळ भाकरी
17) मूगडाळ -भाकरी
18) तूपसाखर -चपाती
19) कुळीथाच पिठल -भाकरी
20) मिक्स पिठाचे धपाटे- पराठे ( थालीपीठ )
21) ताज्या चपातीचा चुरमा
22) ताज्या चपातीचा मलिदा
23) गव्हाची खीर (घरीच सडून)
24) गव्हाच्या पिठाचे गुलगुले (गोड)
25) इडली सांबर
26) ढोकळा
27) विविध डाळीचे आप्पे
28) हुलग्याचे माडग
29) पुरणपोळी
30) गूळ पोळी
31) धिर्डे
32) शिरा
33) लापशी
34) डाळ बट्टी/रोडगे
35) पोहे, पोहे चिवडा
36) ठेचा-भाकरी, चपाती
37) कडधान्य भिजून घुगरी, उसळ
38) साळीच्या लाह्या, राजगिरा लाह्या, चना फुटाणे
39) साबुदाणा खिचडी
40) नारळाची पोळी
41) तुरीच्या डाळीचे वरण
42) मुगाच्या डाळीचे वरण
43 ) उडीदाच्या डाळीचे वरण
44) सर्व डाळी मिक्स करून वरण करावे
45) मेदूवड़ा
46) मुगाचा शिरा
47) दाळ-मिरचु
48) फोडणीची चणा डाळ ( मोकळं )
49) येसर ढोकळे
50) शेंगदाण्याची आमटी
51) हरभऱ्याची भाजी
52) शेव भाजी
53) ज्वारीच्या कण्यांचा उपमा
54) कांद्याची चटणी
55) भरलेल्या कांद्याची भाजी
56) कांद्याची भरडा भाजी
57) पिठल्याच्या वड्या
58) पापडाची भाजी
( घरात जे वेगवेगळे पापड असतात त्याची भाजी )
59) शेंगदाण्याची भाजी ( सोलापूरकडे करतात तशी )
60) काजू करी
61) कुंडगुळे ( मसाला पुरी )
62) चटणीचे प्रकार
63)सांडग्याची भाजी
असे अनेक सोप्पे व टेस्टी पदार्थ आहेत
वरील पदार्थ संचारबंदी असे तोपर्यंत घरच्या घरी बनवून आस्वाद घ्यावा।
पहा बरं गरज आहे का भाज्यांची ? 🤪
अहो एखादा महिना तर सहज जातो !😄
एकदा करुण तरी पहा नक्की फायदा होईल 🙏


2 टिप्पण्या
Ya gosti adhich mahit asun apn visarto n market madhe bhetnare ready made padarth khanyachi savay lagli ahe
उत्तर द्याहटवाAso punha aplya junya paustik gostinchi athvan karun dili tumhi
Healthy recipes lockdown Chan Chan ruchakar padhartachi yadi.thank you very much.
उत्तर द्याहटवा